Pune l सिंधूताई सपकाळ यांना शासकीय इतमामात सलामी l Salute to Sindhutai Sapkal | Sakal Media <br /><br />सिंधूताई सपकाळ यांना आज त्यांच्या अंत्यसंस्कारा वेळी शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. वयाच्या ७४व्या वर्षी माईंचे पुण्यात निधन झाले.<br />#SindhutaiSapkal, #Pune, #PuneNews, #Maharashtra, #India,